Sargam - Title Song lyrics
Sargam - Title Song lyrics
सात सुरांनी सजलेली गाणी
तारा मनाच्या आज सारे छेडूया
छंद तालानी रंगली हि दुनिया
मैफिल संगीताची नव्याने पाहूया
ह्या अशा सूर तालांच्या
जुगलबंदीने नूर सारा बदलावा
मलमली जादू हि पुन्हा मनामनांवर व्हावी
त्या नव्या गाण्यांची हृदयी घुमते एक सरगम
आयुष्य संगीत आहे
संगीत श्वासात आहे
गंधाळलेल्या क्षणाचे
आयुष्य संगीत आहे
- Artist:Shankar Mahadevan
See more